Marathi love Shayari Love Status In Marathi For Lovers

Marathi love Shayari Love Status In Marathi For Lovers


भांडल्या शिवाय
तुला चालत नाही
हा तुझा स्वभाव आहे..🙄
भांडल्या नंतर तुझ्या शिवाय
करमत नाही
हे माझ प्रेम आहे

marathi shayari on life

आठवावं तुला अन् ,
समोर तूझं येणं व्हावं …
त्याहून सुंदर असं ,
दुसरं काय आणि हवं .

marathi shayari dosti


खुपदा तू नसून ही
जवळ असल्याचा #भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर
मात्र जीवाला त्रास होतो.
Marathi shayari loveपौरणातील आदिशक्ती तु
प्रभूंची नितांत भरती तु
शिवाजींची जिजाऊ माता तु
सळसळत्या मावळ्यांत जगदंबा भवानी तु
राणी झाशीची बळकट बाहू तु
राक्षसांना वधणारी आदीमाया तु
प्रयत्नांना लाभलेली उनत्ती तु
तुच अंत तूच सुरुवात
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

marathi shayari sms


आवडत मनासारख वागायला….
कारण; तू आहेस ना सांभाळायला…
नाहीच वाटत रे भिती जगाची..
कारण; तू आहेस ना सावरायला…
खूप चूका करते सारख्या सारख्या.
कारण; तू असतोस ना सोबत
समजवायला….
हो वागते मी लहान मूलीसारखी अजूनही…
कारण;
कारण वेड्या तू आहेस ना जपायला…..


 
बदल हा निसर्गाचा नियम आहे
जुना ऋतूत झाडाची जुनी पाने
गळून त्याला नवी पालवी फ़ुटते.
काळाच्या महावॄक्षावरुन देखील
जुने दिवस गळून पडतात.
आणि त्याला नव्या दिवसांची
पालवी फ़ुटते. नवा बहर, नवा मोहोर. नवी आशा,
नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,
नव्या वर्षाचे स्वागत करु या.
नूतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी शायरियां

marathi shayari loveजल्लोष नववर्षाचा
मराठी अस्मितेचा..
सण उत्साहाचा
मराठी मनाचा….
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवामराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


माणुस म्हणुन जगण्याचा  एक प्रयत्न. ..  …
एक मेकाना वेळ द्यावा. .
दिलेला शब्द फिरवू नये. .
किंवा शब्द देताना विचार करावा. .
जवळच्या असलेल्याच्या दुखात व सुखात  सहभाग  असावा. .
समोरच्याला विश्वास आहे तर तो टिकवून ठेवावा
पैसा  काय हो कुणी पन कमावतो पण माणुसकी कमवायला आपला एक प्रयत्न  असावा. ..


हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा


 
हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे
मराठी शायरी प्रेमावर


स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.


 
तिला वाटतं मी तिला आता
विसरलो ही असेल..
पण तिला का नाही कळत,
वेळ बदलते काळ बदलतो,
पण पाहिलं प्रेम
कधीच नाही विसरू शकत


एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
      कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे
      आणि
आतील मजकूर काही वेगळाच असतो..

marathi shayari love sad


नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं ;
              मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं ;
               जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही ;
              हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो .


हसून काहीतरी बोलत जा,हसून काहीतरी टाळत जा!!
खूप सा-या अडचणी आहेत, आपल्या सर्वांनाही,
पण काही निर्णय काळावर सोडून देत जा!!
कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल न भेटेल,
म्हणून आजच त्याची कमतरता पूरी करत जा
 आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.!
Marathi shayari photos


 
गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं….
गंध आवडला फुलाचा म्हणुन
           फुल मागायचं नसतं…..
अशावेळी आपल्या मनाला
        आपणच आवरायचं असतं….
परक्यापेक्षा आपलीच माणसं
         आपल्याला नेहमी दगा देतात….
एकमेकांच्या पाठीवर मग
         नजरेआडुन होतात वार…..
भळभळणाऱ्या जखमेतुन
              विश्वासघाताच रक्त वाहतं…
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
            आपणचं पुसायचं असतं….
अशावेळी आपल्या मनाला
        आपणच आवरायचं असतं…..
आपलं सुख पाहण्याचा तसा
          प्रत्येकाला अधिकार आहे ……
पण दुसऱ्याला मारुन जगणं
           हा कुठला न्याय आहे…..
माणुसं म्हणुन माणसांवर
           खरं प्रेम करायचं…..
आपल्यासाठी थोडं
         दुसऱ्यासाठी  जास्त जगायचं..
जगण्याचं हे ध्येय मनात
        आपणच बनवायचं असतं….
अशावेळी आपणच आपल्या
              मनाला आवरायचं असतं ..


कधी कधी हसायला ,
 तर
कधी कधी रडायला आवडत …
अन
 कवितांच्या शब्दात ,
फक्त तुलाच शोधायला आवडत


 
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…
मराठी शायरी मैत्री

marathi shayari status


तुझ्या आठवणींचा सुगंध माझ्या
 आयुष्यात आजही दरवळत ,
 तु दिलेल्या जखमा मी आजही
ओल्या ठेवण्याचा प्रयत्न करत ,
 कारण त्या पण तुझ्या आठवणींच
 एक भाग आहेत………


जमिनीवर लोकांनी रस्ते तयार केले… तरीपण लोक रस्ते चुकतात
पण विचार करा पक्ष्यांचा
पक्षी आकाशात हिंडताना
त्यावेळी वाटा नसतात .
 प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट
 अंतःकरणातून आणि जिद्दीने शोधावी लागते
. त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा
   जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच
           शोधावा लागतो .
        🕊शुभ प्रभात  🕊


किंमत करा त्यांची,
जे तुमच्यावर निःस्वार्थपणे स्नेह करतात.
   कारण जगात काळजी घेणारे कमी आणि
      त्रास देणारेच जास्त असतात.


देवाच्या चरणी मागितले तुझी काळजी घ्यायला आवडत मला यालाच प्रेम म्हणतात का ते माहित नाही मला 🤔
अण यालाच प्रेम म्हणत असतील तर हो झालय तुझ्यावर प्रेम मलाली
एक दुवा माझी असेल,
तिथे मागितलेली प्रत्येक
खुशी तुझी असेल,
जेव्हापण तुझ्या ह्रदयाला
प्रेमाची हाक ऐकू येईल
ती प्रेमाची प्रत्येक हाक
माझी असेल…..#


?�कधी तरी असं घडावं की,मी?रडत असताना तिने?�
मागुन येऊन घट्ट?मिठीमारून म्हणाव?�
ओय bachha.रडु नको ना रे..?
?मि??तुझीच आहे..!!?
मराठी शायरी संग्रह


तु जरी नसती आलीस जीवनात
तरी जगलो असतो..
श्वास घेण्याच निमित्त मात्र जन्मभर
शोधत राहिलो असतो…


 
यश हे सोपे,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!

marathi shayari funny


शुभ दिवस
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी


देवा असं नाही होवू शकत का रे
 मी तिचे हळूच डोळे बंद करावे
आणि विचारावे कोण आहे मी?
 आणि तिने हळूच म्हणावे
 श्वास आहेस रे तू माझा!


 
आयुष्याने मला एक जबरदस्त टोमना मारला…
जर कोणी तुझ आहे तर…
तुझ्या जवळ का नाही..?


 
आजही पाऊस आला नाही,
नभ दाटुन निघुन गेले,
आस अशीच राहिली अन्,
आसवांनी मन भिजुन गेले,


 मनाशी बाळगलेलं
       स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय
 संघर्षाचं मैदान
   सोडू नका


तुला विसरायचं म्हटलं तरी
मग दुसरं काहीच आठवत नाही
निरोपातही तुझ्याशिवाय काहीच नसतं
म्हणून तुझ्याकडे तो पाठवत नाही
माझ्या प्रीतीची आठवण तुझ्या मनात
माझ्या छबीची साठवण तुझ्या डोळ्यांत
मला विसरण्याच्या केविलवाण्या कसरतीत
तू कधी तळ्यात तर असते कधी मळ्यात


 
सवयच आहे तिला
रोज विनाकारण माझ्यावर चिडण्याची
उगाच गाल फुगवून रुसून बसण्याची
सवयच आहे मला समजूत तिची घालण्याची
त्यात हि ती नाक मुरडायची
पण रागावल्यावर खूप सुंदर दिसायची…..


 
कधी तू इतकी दूर जातेस
की खरंच मी खूप एकाकी होतो
जसे वाळवंटात शुष्क उन्हात
मी एकटाच हताश वृक्ष होतो

Related Post