मराठी शायरी

MarathiShayariE0A4AEE0A4B0E0A4BEE0A4A0E0A580E0A4B6E0A4BEE0A4AFE0A4B0E0A580ForFacebookandWhatsapp
MarathiShayariE0A4AEE0A4B0E0A4BEE0A4A0E0A580E0A4B6E0A4BEE0A4AFE0A4B0E0A580ForFacebookandWhatsapp

Looking For Marathi love Shayari also in Hindi Marathi font, if yes you are right place of Marathi Shayari collections. Marathi SMS, Marathi Shayari, Marathi status

नमस्कार मित्रांनो आणि आमच्या वेबसाइट न्यू हिंदी शायरी मध्ये आपले स्वागत आहे. आज मी पुन्हा मराठी भाषेत कविता घेऊन तुझ्यासाठी हजर झालो. मित्रांनो कविता असे एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण आपले शब्द आपल्या प्रियकर किंवा मैत्रिणीपर्यंत पोहोचवू शकता. शायरी दोन अंत: करणांना जोडण्याचे काम करते

तर मग खाली एका मराठी भास्याकडे आणखी कविता का आहेत, तुम्हीही वाचा आणि आपल्या मित्रांना पाठवा.

भांडल्या शिवाय
तुला चालत नाही
हा तुझा स्वभाव आहे..🙄
भांडल्या नंतर तुझ्या शिवाय
करमत नाही
हे माझ प्रेम आहे

Marathi Shayari लव स्टेटस मराठी इमेज, Love Status In Marathi For Lovers

आठवावं तुला अन् ,
समोर तूझं येणं व्हावं …
त्याहून सुंदर असं ,
दुसरं काय आणि हवं .

Marathi Shayari लव स्टेटस मराठी इमेज, Love Status In Marathi For Lovers

खुपदा तू नसून ही
जवळ असल्याचा #भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर
मात्र जीवाला त्रास होतो.
Marathi shayari love

Marathi Shayari लव स्टेटस मराठी इमेज, Love Status In Marathi For Lovers

पौरणातील आदिशक्ती तु
प्रभूंची नितांत भरती तु
शिवाजींची जिजाऊ माता तु
सळसळत्या मावळ्यांत जगदंबा भवानी तु
राणी झाशीची बळकट बाहू तु
राक्षसांना वधणारी आदीमाया तु
प्रयत्नांना लाभलेली उनत्ती तु
तुच अंत तूच सुरुवात
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

Marathi Shayari लव स्टेटस मराठी इमेज, Love Status In Marathi For Lovers

आवडत मनासारख वागायला….
कारण; तू आहेस ना सांभाळायला…
नाहीच वाटत रे भिती जगाची..
कारण; तू आहेस ना सावरायला…
खूप चूका करते सारख्या सारख्या.
कारण; तू असतोस ना सोबत
समजवायला….
हो वागते मी लहान मूलीसारखी अजूनही…
कारण;
कारण वेड्या तू आहेस ना जपायला…..

Marathi Shayari लव स्टेटस मराठी इमेज, Love Status In Marathi For Lovers

बदल हा निसर्गाचा नियम आहे
जुना ऋतूत झाडाची जुनी पाने
गळून त्याला नवी पालवी फ़ुटते.
काळाच्या महावॄक्षावरुन देखील
जुने दिवस गळून पडतात.
आणि त्याला नव्या दिवसांची
पालवी फ़ुटते. नवा बहर, नवा मोहोर. नवी आशा,
नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,
नव्या वर्षाचे स्वागत करु या.
नूतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी शायरियां